Surprise Me!

भंडारातील घटना माणुसकीला काळीमा फासणारी- Rupali Chakankar| Bhandara| NCP| Sharad Pawar|

2022-08-08 25 Dailymotion

भंडारा सामूहिक बलात्कार प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जाऊन घेतली पीडित महिलेची भेट घेतली. भंडारा येथील दुर्दैवी अशा सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित महिलेवर नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. पीडित महिलेची प्रकृती जाणून घेण्यासाठी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर सोमवारी नागपुरात दाखल झाल्या.<br /><br />#Bhandara #RapeCase #RupaliChakankar #NCP #Nagpur #MedicalCollege #Maharashtra #Nirbhaya #HWNews #SharadPawar

Buy Now on CodeCanyon